Special Issue Description


Authors : प्रभा चिंचखेडे

Page Nos : 238-241

Description :
पौगंडावस्थेतील भावनिक आरोग्य हा संपूर्ण मानसिक आरोग्याचा एक महत्वाचा भाग आहे. ज्यामध्ये तणावाचा सामना करण्यासाठी आणि जीवनातील आव्हाने व्यवस्थित करण्यासाठी सामाजिक आणि भावनिक कौषल्यांचा विकास समाविष्ट असतो, जरी किषोरावस्था हा चिंता आणि नैराष्यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी अतिषय जोखमीचा कालखंड असतो. अषावेळी कुटुंब, षाळा, आणि सामुदायिक वातावरण यासारख्या संरक्षणात्मक घटकांची आवष्यकता असते. तसेच निरोगी झोप आणि व्यायामाला प्रोत्साहन देणे, परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती आणि मजबुत सामाजिक संबंध विकसित करणे यासारखे विचार विकसित करणे आवष्यक असते. जेव्हा दुःखाच्या भावना, चिंता किंवा इतर नकारात्मक भावना सतत होतात किंवा दैनंदिन जीवनात व्यत्यय आणून स्वतःला किंवा इतरांना हानी पोहोचविण्याचे विचार येत असल्यास विष्वासू प्रौढ आणि आरोग्य विषयक तज्ञांची मदत घेणे महत्वाचे असते.

Date of Online: 30 Oct 2025