Authors : भावना के. खापर्डे
Page Nos : 205-210
Description :
साधारणतः 13 ते 15 वर्षाचा कालावधी हा किशोरावस्थेत मोडतो. जो बालपण आणि पौढावस्था यांना जोडणारा महत्वाचा दुवा समजला जातो. या काळात शारीरीक बदल, हारमोन्स मधील बदल अगदी शिघ्रतेने पाहायला मिळतात. ही अवस्था अत्यंत संवेदनशिल असून किशोरांना अनेक ताण-तनावांना सामोरे जावे लागते. कौटुंबीक आणि शालेय वातावरण तसेच मित्रपरिवारामध्ये आपले स्थान निर्माण करण्याची धडपड सुर! असते. किशोर स्तःची दुसरुया बालकांशी तुलना करत असतो, सोबतच तर लोकांचे अनुकरण सुध्दा करत असतो, अशातच बहुदा त्याला निराशेचा देखील सामना करावा लागतो. अशावेळी बालकांचे भावनीक आरोग्य त्याला समायोजन करण्यात मदत करते. किशोरांचे भावनिक आरोग्य उत्तम असेल तर पुढे येणारुया सर्व अवस्था योग्य प्रकारे पार पडु शकतात आणि आपला सर्वांगीण विकास योग्य प्रकारे कर! शकतो. अशावेळी पालक, कुटूंब आणि मित्रांची भुमीका फार महत्वाची असते.
किशोरावस्थेमध्ये मनःस्थिती अस्थिर भिन्नलिंगी व्यक्ती बददल आकर्षण निर्माण होते. अशावेळी किशोर भावनांच्या आहारी जाउ!न नीराशाग्रस्त होतो आणि त्याचा प्रतिकुल परीस्थितीला सामोरे जावे लागते. नेहमी ते स्वतः आणि दुसरुयामध्ये तुलना करीत असतात आणि दुसरुयाचे मत माइयाबददल काय असेल याबाबत सतत विचार करीत असतात. शारीरीक परिस्थितीमुळे किशोरांच्या अनेक समस्या प्रकठ होत असतात. सर्वसाधारण पणे किशोर हा आई-वडील, शिक्षक, समाज यांचेवर आपला राग व्यक्त करतो. कारण हे त्याचे वागणुकीवर नियंत्रण ठेवतात. कारण भावनीक सामथ्र्य विकसीत झालेल्या किशोरांमध्ये आत्मविष्वास असून ते समस्या सोडविण्याची क्षमता ठेवतात आणि पुढे येणारुया शैक्षणिक, व्यवसायीक आणि सामाजीक क्षेत्रात यशस्वी होतात. आधुनिक काळात डीजीटल माध्यमांचा प्रभाव, स्पर्धा, बदलती कौटूंबीक रचना, बदलणारा समाज या घटकांचा सामना त्याला वेळोवेळी करावा लागतो. त्यासाठी त्यांना योग्य पाठबळ मिळणे आवष्यक आहे. किशोरावस्थेमधील भावनिक आरोग्याचा अभ्यास हे बालकांच्या दृष्टीने अत्यंत आवष्यक आहे.
किशोरावस्थेत राग व्यक्त करण्याच्या विविध पध्दती आहेत. जसे टिका करणे, शिवीगाळ करणे, जेवण न करने, ज्याचा राग येतो त्यांचेषी भांडण करणे. परंतु याचा काही निष्चित कालावधी नसतो. त्यासाठी षाळा व समाज स्तरावर अनेक कार्यक्रम जसे भावनिक साक्षरता कार्यक्रम तसेच समुपदेषन, ध्यान साधना या सारखे उपाय प्रभावी ठरतात. त्याच बरोबर मानसिक आरोग्य, सेवांचा लाभ, संस्कृती, परंपरा, लिंगभेद या गोष्टींचा प्रभाव ही भावनीक आरोग्य जपन्यास मदत करते.