Authors : C. Ghate
Page Nos : 264-269
Description :
’संगीत’ ही अतिप्रचीन कला आहे . या संगीत कलेच्या शिक्षणाच्या इतिहासाकडे एक दृष्टी टाकल्यास वैदिक काळातील संगीत
शिक्षण व सामगायनाचा उल्लेख प्राप्त होतो . 6 व 7 व्या शतकात नालंदा विश्वविद्यालयात संगीत शिक्षणाची व्यवस्था होती . नंतरच्या काळात मंदिरांमध्ये संगीत शिक्षणाची व्यवस्था होती याचे काही दाखले मिळतात. गुरूशिष्य-परंपरा संगीत शिक्षणाची
सर्वात प्राचीन पध्दती मानली जाते.