Special Issue Description


Authors : निशीकांत चंद्रलाल बुल्ले

Page Nos : 165-170

Description :
कोविड-19 या विषाणूच्या प्रसारामुळे आतापर्यंत जगभरात साधारणतः ८,६०२,०३९ लोकाांना लागण झाल्याचे निदान झाले यावििाय ४५६,८०२ पेक्षा जास्त लोकाांचा यामुळे बळी गेला आहे . या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदीची परिस्थीती निर्माण झालीआहे कोविड-19 चा प्रसार रोखण्याचा एक भाग म्हणून जगातील अनेक देशांनी आपल्या देशांत टाळेबांदी ची घोषणा केली यामुळे विविध देशांत होणारी प्रवासी वाहतूक व आयात-निर्यात बंद झाली. जगातील अनेक देशांत टाळेबांदीची परिस्थीती असल्यामूळे संपूर्ण उत्पादन प्रणालीच बंद होती त्यामूळे बऱ्याच लोकाांनी या काळात आपला रोजगार गमावला आहे . कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी शाळा व महाविद्यायलेही बंद झाली आहते यामुळे जगभरात शि क्षण घेत असलेल्या असंख्य विद्याथायचे यामुळे नुकसान झाले आहे . कोविड-19 च्या प्रभावामुळे जगभरातील आरोग्य सेवेवरील अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे . यशिवाय कोविड.19 काही सामाजीक घटकावर सुध्दा परिणाम झाला आहे. या सर्व परिणामाांचा अभ्यास प्रस्तुत संशोधनात करण्यात आला आहे .

Date of Online: 30 July 2020