Special Issue Description


Authors : वैद्य पी.डि.

Page Nos : 537-540

Description :
प्रत्येक व्यक्ती किंवा खेळाडू ही एकमेव असून विमर्षी विचाराची देणगी तिला उपजतच मिळालेली आहे. याच कारणांमुळे बरेचवेळा विद्यार्थी अनेक विविध प्रष्न विचारतात. त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडू किंवा प्रत्येक व्यक्ती दुसन्यापेक्षा भिन्न असते. खेळाडूंची कार्यक्षमता ही अप्रत्यक्षरितीने त्याने घेतलेले प्रषिक्षण आणि त्याचा व्यवसाय यावर बन्याच अंषी अवलंबून असते. जो खेळाडू भावनिक बुध्दीमत्तेचा उपयोग करतो तो देषाची पिढी उत्कृश्ठरित्या घडविण्यास समर्थ ठरतो. तसेच खेळाडूंची संपूर्ण सुदृढता हया संज्ञेत षारीरिक, मानसिक, बौध्दीक, भावनिक आणि सामाजिक वर्त णूक अभिप्रेत आहे. षारीरिक सुदृढता हा कोणत्याही खेळास किंवा क्रीडा कौषल्यात महत्वाचा पाया समजण्यात येतो. तसेच टेबल टेनिस या खेळाच्या खेळाडूननी स्वतःची भावनिक बुध्दीमत्ता जाणून घेतल्यानंतर त्याला स्वतःचा स्वभाव माहीत होईल. त्याचप्रमाणे त्याच्यात काय कमी आहे व बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार खेळाडूंला कसे वागायचे आहे हा विशय लक्षात घेवूनचसंषोधनकर्त्याला प्रसत्तू संषोधनासाठी षारीरिक क्षमता व भावनिक बृध्दीमत्ता यांचा सहसंबध माहीत करायचे होते

Date of Online: 30 March 2017