Authors : सिुर्यवंषी श.ब.
Page Nos : 532-534
Description :
प्रस्तुत संषोधनाचा उद्देष विदर्भातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणान्या मध्यम व लांब
पल्ल्यांच्या धावकांमधील प्रेरणा स्तराचे अध्ययन करणे, अध्ययनामध्ये सर्वेक्षण पद्धतीचा प्रयोग करण्यात आला नमूना म्हणून मध्यम
(550) व लांब (550) पल्ल्यांच्या महिला व पुरूष धावकांची निवड सहेत ुक न्यादर्ष पद्धतीने करण्यात आली. अध्ययनात फक्त
विदर्भातील जिल्ळयांचाच विचार करण्यात आला. प्रेरणा स्तराचे मापन आर.एन. सिंग, व महेष भार्गव यांच्या चाचणीद्वारे करण्यात
आले. प्राप्त माहितीच्या सांख्यिकीय विष्लेषणावरून असा निष्कर्ष काढण्यात येतो की पुरूष धावकांमधील प्रेरणा स्तरात सार्थक
फरक आहे. पण महिला धावकांमधील प्रेरणा स्तरात सार्थक फरक नाही. पुरूष व महिला धावकांच्या प्रेरणास्तराची तुलना केल्यास
त्यांच्या प्रेरणा इतरात सार्थक फरक नाही असे निदर्षनास आले