Special Issue Description


Authors : साधना शिलेदार

Page Nos : 514-515

Description :
कला वा क्रीडा या दोन्हीत मला शवलक्षण साम्य जाणवतेण्जीवनात संपन्नता शमळवण्याचे अनेक मागग आहेत ण्त्यापैकी कला व क्रीडा हे दोन मागग मला अत्यंत महत्त्वाचे वाटतातण्श्हेल्थ इज वेल्थष् अिी शनरोगी जीवनाचे वणगन करणारी एक म्हण आहे आशण ष्साशहत्य संगीत कला शवशहणाम साक्षात पिूष् असे एक सुभाशित आहेण् या दोन्हीतून दजेदार जीवनाचे ममग सांशगतले आहेण् कला व क्रीडा मनुष्याला त्याने कसेजगावे याचे मागगदिगन करतात व आपल्या साशन्नध्यातअसलेल्या व्यक्तीला अखंड अशवरत अवणगनीय आनंद देतातण्खेळण्यामुळे ककवा कलेमुळे शमळणारी उजागएत्यातून होणारा भावनांचा शनचरा व त्यातून सयशमत होणारी आक्रमकता देखील खूप महत्त्वाची असतेण् मानसिास्त्राच्या परीघातले हेप्रश्न जीवनात कला वा क्रीडा यांचे महत्त्व अधोरेशखत करतातण् कला अथवा क्रीडा क्षेत्रात काम करीत असताना िाररररकण् मानशसकएबौशिक श्रम होऊनही उत्साहजाणवत असतो एशनर्ममतीचे समाधान असते व एक सकारात्मक उजाग जाणवतेण् शनर्ममतीपूवगए शनर्ममती दरम्यान व शनर्ममतीनंतरची मनोवस्था दोन्ही क्षेत्रात सारखी असतेण्संगीतातला कलाकार आशण खेळाडू आपल्या सवग संगतकारांसमवेत जे आडवे उभे बंध शवणतो त्यातून वीण गुंफली जातेण्संगीत आशण खेळ या दोन्ही क्षेत्रातल्या साम्यस्थळांवर प्रस्तुत शनबंधातून प्रकाि टाकलेला आह

Date of Online: 30 March 2017