Authors : काळे भा.
Page Nos : 510-513
Description :
शारीरिक प्रक्रियांना कुठे गामक तर कुठे बहूतपेषीय प्रक्रियेचे नाव दिले आहे आणि सुनियोजित प्रक्रियांना शारीरिक
शिक्षणाचा तणा म्हटले गेले आहे. शारीरिक षिक्षणास संपूर्ण षिक्षेतून वगळता येत नाही. अथवा त्याच्या परिधीतूनही बाहेर काढता
येत नाही आणि जेह्यास वेगळे क्षेत्र मानतात. त्यांच्या ह्या धारणेला काहीही तथ्य राहात नाही. चार्ल्स बुचर म्हणतो, शारीरिक षिक्षण
प्रबंधाचा एक अभिन्न अंग होय तथा ज्याचे ध्येय त्या शारीरिक प्रक्रियांच्या माध्यमाने ज्याची निवड शारीरिक, मानसिक, संवेगणात्मक
तसेच सामाजिक स्वास्थ्य, नागरिकांची निर्मिती अष्या प्रकारच्या उद्देषांच्या प्राप्तीकरिता केला जातो. वास्तविक पाहता महाविद्यालयीन
पातळीवरील क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये क्रीडाषिक्षकांची किंवा शारीरिक षिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी विद्यार्थ्या ंना
याचे महत्व पटवून देऊन प्रोत्साहित केले व व्यायामाचे जीवनातील महत्व पटवूल दिले. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल होवू
शकतो. त्यासाठी प्राथमिक शाळेपासून उच्च माध्यमिक शाळेपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रवासात त्यांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करण्याचा
जाणीवपूर्वक प्रयत्न झाला पाहिजे.स्वतःचे व्यक्तित्व विकसित करण्यासाठी सुद्धा शारीरिक षिक्षणाचा फारच उपयोग होतो. म्हणून
”निरोगी शरीरामध्ये निरोगी मन असते “ अषी म्हणहातात झालेली आहे. क्रीडा क्षेत्रामुळे आपण आपल्या जीवनामध्ये येणान्या अनेक
प्रसंगांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. माणसाच्या आयुष्यात चढउतार ठरलेले असतात. त्यासाठी प्रसंगी पराभव झाला तरी
खचून न जाता पुन्हा प्रयत्न करून संकटावर विजय मिळविणे या गोष्टी क्रीडाक्षेत्रात नित्यनेमाने घडत असल्यामुळे आपल्या मनाची
तयारी झालेली असते. तसेच क्रीडा क्षेत्रातील सहभागामुळे आपले षरीर आकर्षक बनले की त्याचा आपल्या व्यक्तिमत्व
विकासासाठी उपयोग होऊ शकतो