Special Issue Description


Authors : मोटघरे के. एस

Page Nos : 487-489

Description :
अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. मानवाने योग्य आहार घेतल्यास तो निरामय जीवन जगू शकतो. परंतु याकरीता आहारात कोणते पोशक घटक आवष्यक आहेत, ते कुठल्या पदार्थांतून प्राप्त होतील याबद्दलचे ज्ञान असणे गरजेचे आहे. भारतात बहु संख्या जनतेला पोशणाबबद्दललचे ज्ञान नसते . त्यामुळे कुपोशणाचे प्रमाण अधिक आढळून येते . कुपोशणामुळे मानवाची कार्यक्षमता कमी झालेली आढळते. मानव उत्साही कार्यक्षम राहण्यासाठी त्याला पोशक आहार मिळायला हवा. सर्वसामान्य जनतेच्या मते, पोटभर अन्न खाण्यास मिळाले म्हणजे पोशक आहार मिळाला. परंतु आहारात पोशक घटक योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक आहे

Date of Online: 30 March 2017