Special Issue Description


Authors : पवार कै.

Page Nos : 485-486

Description :
मानवाला आवश्यक असणारा पौष्टीक आहार व महत्व मोटघरे के. एस. सारांष: अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. मानवाने योग्य आहार घेतल्यास तो निरामय जीवन जगू षकतो. परंतू याकरीता आहारात कोणते पोशक घटक आवष्यक आहेत, ते कुठल्या पदार्थांतून प्राप्त होतील याबद्दलचे ज्ञान असणे गरजेचे आहे. भारतात बहुसंख्या जनतेला पोशणाबद्दलचे ज्ञान नसते. त्यामुळे कुपोशणाचे प्रमाण अधिक आढळून येते. कुपोशणामुळे मानवाची कार्यक्षमता कमी झालेली आढळते. मानव उत्साही कार्यक्षम राहण्यासाठी त्याला पोशक आहार मिळायला हवा. सर्वसामान्य जनतेच्या मते, पोटभर अन्न खाण्यास मिळाले म्हणजे पोशक आहार मिळाला. परंतू आहारात पोशक घटक योग्य प्रमाणात मिळणे आवष्यक आहे.

Date of Online: 30 March 2017