Authors : तितरमारे अ. ले.
Page Nos : 469-472
Description :
सांराष: शारीरिक षिक्षणाचे मुख्य ध्येय बालकांचा सर्वांगीण विकास करणे हे आहे. शारीरिक षिक्षण संघटनेचे उददे्श बालकांना
अषी संधी प्राप्त करुन देणे ज्यात त्यांच्यातील उपजत शक्तीचे सांमजस्यपूर्ण विकास शक्य होऊ शकेल. बालकाच्या संपूर्ण
व्यक्तिमत्वाचा समतोल विकास करण्याच्या दृष्टिने शारीरिक षिक्षणाचे ध्येय हे त्याच्या शारीरिक मानसिक, चारित्रिक आणि समाजिक
गुणांचा विकास करीत असतांना त्याच्यात अषी योग्यता निर्माण करायची की तो भावी जीवनात आपली जबाबदारी यषस्वीपणे व
प्रामाणिकपणे पार पाडू शकेल.
खऱ्या अर्थाने पाहिले तर शारीरिक षिक्षण मुख्यता त्या व्यवस्थेषी संबधीत आहे, जे निर्धारित केलेल्या उददीष्ट प्राप्तिमध्ये
सहा्ययक होत असते. उदरणार्थ शारीरिक षिक्षणात चारीन्न्य प्राप्तीसाठी शाळेत अभ्यासक्रमात संबधीत क्रिया, नैतिक वातावरण,
सामाजिक क्रिया आदीचे संघटन अषा प्रकारे करायला हवे ज्यात बालकांची चारी०य निर्मिती योग्य दिषेने होऊ शकेल. षिवाय
उपयुक्त वातावरण विकसित करण्याकरिता योग्य तसेच चारिन्न्यवान षिक्षकांचीही नियुक्ति करायला पाहिजे. थोडक्यात आम्ही म्हणू
शकतो की शारीरिक षिक्षणाचे उददेष प्राप्ती करण्यासाठी समस्त उपलब्ध भौतिक आणि मानवीय तत्वांची ष्योग्य व्यवस्था करणे
म्हणजेच त्याला शारीरिक षिक्षणाचे संघठन म्हणतात. हयाच व्यवस्थेमध्ये शाळेतील शारीरिक षिक्षणाच्या विकासाठी आपल्याला
षिबीर आणि सहलीचाही समावेष करता येईल.
साधारणतःघराच्या बाहेर व गाव शहरापासून दूर जाऊन खुल्या जागेवर आपल्या मित्र व कुटुंबासोबत तंबू करुन राहणे त्याला
षिबिर म्हणतात. षिबीर रोजच्या व्यापातुन निर्माण झालेली नीरसरता व त्या निरसतेला दूर करणे तसेच जीवनात आंनद व उत्साह
निर्माण करण्याचा एक सुदंर पयार्य आहे. आधुनिक जीवन पध्दतीत मनुष्याजवळ आनावष्यक शारीरिक व मानसिक तनाव तसेच
थकवा निर्माण झालेला असतो. हा शारीरिक व मानसिक थकवा व्यक्तिच्या कार्यामध्ये अथळा निर्माण करीत असतो व तो
कोणतेही कार्य मन लावून करु शकत नसल्यामुळे अषा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कोणत्या तरी दूर रमणीय परिसरातखÚया अरà¥à¤¥à¤¾à¤¨à¥‡ पाहिले तर शारीरिक शीकà¥à¤·à¤£ मà¥à¤–à¥à¤¯à¤¤à¤¾ तà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤·à¥€ संबधीत आहे, जे निरà¥à¤§à¤¾à¤°à¤¿à¤¤ केलेलà¥à¤¯à¤¾ उददीषà¥à¤Ÿ पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤à¤¿à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सहाà¥à¤¯à¤¯à¤• होत असते. उदरणारà¥à¤¥ शारीरिक शीकà¥à¤·à¤£à¤¾à¤¤ चारीनà¥à¤¨à¥à¤¯ पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤à¥€à¤¸à¤¾à¤ ी शाळेत अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ संबधीत कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾, नैतिक वातावरण, सामाजिक कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ आदीचे संघटन अषा पà¥à¤°à¤•à¤¾à¤°à¥‡ करायला हवे जà¥à¤¯à¤¾à¤¤ बालकांची चारी०य निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ योगà¥à¤¯ दिषेने होऊ शकेल. शीवाय उपयà¥à¤•à¥à¤¤ वातावरण विकसित करणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ योगà¥à¤¯ तसेच चारिनà¥à¤¨à¥à¤¯à¤µà¤¾à¤¨ षिकà¥à¤·à¤•à¤¾à¤‚चीही नियà¥à¤•à¥à¤¤à¤¿ करायला पाहिजे. थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤ आमà¥à¤¹à¥€ मà¥à¤¹à¤£à¥‚ शकतो की शारीरिक षिकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥‡ उददेष पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤à¥€ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी समसà¥à¤¤ उपलबà¥à¤§ à¤à¥Œà¤¤à¤¿à¤• आणि मानवीय ततà¥à¤µà¤¾à¤‚ची षà¥à¤¯à¥‹à¤—à¥à¤¯ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ करणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ शारीरिक षिकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥‡ संघठन मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. हयाच वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ शाळेतील शारीरिक षिकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ विकासाठी आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ षिबीर आणि सहलीचाही समावेष करता येईल.
साधारणतःघराचà¥à¤¯à¤¾ बाहेर व गाव शहरापासून दूर जाऊन खà¥à¤²à¥à¤¯à¤¾ जागेवर आपलà¥à¤¯à¤¾ मितà¥à¤° व कà¥à¤Ÿà¥à¤‚बासोबत तंबू करà¥à¤¨ राहणे तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ षिबिर मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. षिबीर रोजचà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¤à¥à¤¨ निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ नीरसरता व तà¥à¤¯à¤¾ निरसतेला दूर करणे तसेच जीवनात आंनद व उतà¥à¤¸à¤¾à¤¹ निरà¥à¤®à¤¾à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ à¤à¤• सà¥à¤¦à¤‚र पयारà¥à¤¯ आहे. आधà¥à¤¨à¤¿à¤• जीवन पधà¥à¤¦à¤¤à¥€à¤¤ मनà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤œà¤µà¤³ आनावषà¥à¤¯à¤• शारीरिक व मानसिक तनाव तसेच थकवा निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ असतो. हा शारीरिक व मानसिक थकवा वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿à¤šà¥à¤¯à¤¾ कारà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ अथळा निरà¥à¤®à¤¾à¤£ करीत असतो व तो कोणतेही कारà¥à¤¯ मन लावून करॠशकत नसलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अषा परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤à¥‚न बाहेर काढणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कोणतà¥à¤¯à¤¾ तरी दूर रमणीय परिसरात षिबिराचे आयोजन केलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¥‡à¤°à¤• तसेच सà¥à¤–कारक ठरॠशकते. हेच आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ शाळेतील विदà¥à¤¯à¤¾à¤¥à¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सà¥à¤§à¥à¤¦à¤¾ करता येते.
शैकà¥à¤·à¤£à¤¿à¤• सहल ही आधà¥à¤¨à¤¿à¤• काळातील मनोरंजनाचे साधन à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. शैकà¥à¤·à¤£à¤¿à¤• सहलीचे नाव काढताच आपलà¥à¤¯à¤¾ मनात आनंदाचà¥à¤¯à¤¾ लहरी धावयला लागतात. आजचà¥à¤¯à¤¾ काळात मनà¥à¤·à¥à¤¯ यंतà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े काम करत राहतो. तो दैनंदिन जीवनातील वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤®à¥à¤³à¥‡ à¤à¤µà¤¢à¤¾ थकà¥à¤¨ जातो की, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ जवळ आपलà¥à¤¯à¤¾ कà¥à¤‚टà¥à¤¬à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¥‡à¤¸à¤¾ वेळ उरत नाही.सहल वरà¥à¤¤à¤®à¤¾à¤¨ काळातील वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¤¿à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• दिवसाचà¥à¤¯à¤¾ दैनंदिन वà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¤à¥à¤¨ वेळ काढून कà¥à¤‚टà¥à¤¬ तसेच मितà¥à¤°à¤¾à¤‚सोबत आनंद पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ करà¥à¤¨ मनोरंजन करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ उतà¥à¤¤à¤® साधन आहे. विदà¥à¤¯à¤¾à¤¥à¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सà¥à¤¦à¤§à¤¾ सहल à¤à¤• शकà¥à¤¤à¤¿à¤µà¤°à¥à¤§à¤• औषंधासारखे असते जे विदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² दैनंदिन अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤à¥à¤¨ दूर जात अतिवआनंद पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ करà¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न à¤à¤°à¤ªà¥‚र मनोरंजन करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदतगार होते.