Special Issue Description


Authors : अरमरकर म.प्र

Page Nos : 463-465

Description :
तंत्रज्ञान व वैज्ञानिक युगामुळे जग समोर जात आहेत ते सामाजिक असो की क्रीडाक्षेत्राषी व व्यावसायीक क्षेत्रात. आधुनिक युगामुळे व्यक्तितसमोर अषा अनेक संधी निर्माण होत असते. त्याचप्रमाणे आधुनिक युगातील विद्यार्थ्यांच्या विकास हा षिक्षणाद्व्यारे क्रीडाद्व्यारे , सांस्कृतिक व कला इत्यादी द्व्यारे रा होत असते. या युगात प्रषिक्षण घेणाÚया बी.पी.एड. प्रषिक्षणार्थ्यांची सांस्कृतीक बुध्दीमत्ता किती आहे व ती समाजाच्या हितासाठी कितपर्यंत योग्य राहील याचे अध्ययन करण्याकरीता संषोधन कर्त्याने या विशयाची निवड केली होती. प्राप्त संषोधनातू न माहीती पुढे प्रकाषित केलेली आहेत.

Date of Online: 30 March 2017