Authors : रेवाराम एम. मालखेडे
Page Nos : 385 to 393
Description :
माहितीची निर्मीती प्रचंड वेगाने होऊ लागल्यानंतर माहितीची नोंद ठेवणे ग्रंथपालाला
अत्यावष्यक होऊ लागले व त्यासाठी वेगवेगळया साधनांचा षोध लागला. या नवनवीन तंत्रांच्या
आधारे माहितीची नोंद ठेवण्यासाठी त्यांचे विष्लेशण करणेदेखील आवष्यक होऊ लागले. वेळोवेळी
माहितीची मागणी वेगवेगळया प्रकारे होऊ लागल्यामुळे माहिती विशल्येशणाचीदेखील नवनवीन तंत्रे
उदयास येऊ लागले. हि तंत्रे म्हणजे च तालीकीकरण, वर्गीकरण, सारकरण, निर्देषन, ग्रंथसुची आणि
आषय विशल्येशण होय. ही सर्वच तंत्रे माहीतीचे विशल्येशण करून ती वाचकांपर्यंत पोहोचवीत असतात
व वाचकांना हवी असलेली माहीती षोधणे सोपे जाते . यालाच ग्रंथालय व्यवस्थापन असे म्हणतात.