Issue Description


Authors : दामोधर राऊत व दिपक कापडे

Page Nos : 371 to 377

Description :
दामोधर राऊत व दिपक कापडे ग्रंथालय व्यवस्थापन हा ग्रंथालयीन सेवेचा एक महत्वाचा पैलू आहे. या षोध प्रबंधाच्या माध्यमातून ग्रंथालय व्यवस्थापन करताना व्यवस्थापन तंत्रे उपयोगात आणल्यास वाचक किंवा ग्राहक यांना आवष्यक असलेली साहित्य सेवा पुरविणे आणि कार्यालयीन कामकाज षारिरीक आणि मानसीक ग्रंथालयीन सेवकांवर भार पडणार नाही. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापनाच्या दहा तंत्रापैकी सकल गुणवत्ता व्यवस्थापन या तंत्राचा सखोल अभ्यास करण्याचे निष्चित करण्यात आले. या तंत्राच्या मदतीने उपभोक्त्यांना आनंदी ठेवून त्यांच्या अपेक्षा व समस्या सोडविण्याचा संघटनात्मकरित्या प्रयत्न केला जातो.

Date of Online: 30 Sep 2014