Authors : चंद्रमणी कैलाष गजभिय
Page Nos : 367 to 370
Description :
प्रस्तुत शोध पेपर मध्ये, सोषल नेटवर्कींग चा ग्रंथालयाकरिता नवीन तंत्रज्ञान म्हणून उपयोग करण्यात येतो. वाचकांना आणि उपयोगकर्त्यांला ग्रंथालयामध्ये आणि बाहेर शुध्दा सेवा पूरविण्याकरिता यांचा प्रभाविपणे वापर केला जातो. याकरिता सोषल नेटवर्कींगवर खाते खोलने आवष्यक आहे. यावरुन ग्रंथालयामधून विषिष्ट सेवा देता येते. या पेपर मध्ये फेसबुक या सामाजिक नेटवर्कींगवर जास्त भर दिला आहे.