Issue Description


Authors : प्रा.अनिल शिंदे आणि डॉ.जे .एम.काकडे

Page Nos : 365-370

Description :
भारतीय नियोजनाच्या संदर्भात नेहमी एक प्रश्न उपस्थित केला जातो, तो म्हणजे भारताने नियोजनबध्द पध्दतीने विकासास सुरूवात केल्यापासून गरीब आणि श्रीमंत हयांच्यातील अंतर कमी झाले की वाढले आहे. या अनुषंगाने भारतात ज्या ज्या अभ्यासगटांनी, संस्थांनी आणि विद्वानांनी अध्ययन केलेले आहे. त्यांचा एकच निष्कर्ष आहे तो म्हणजे भारतात आजही गरीब आणि श्रीमंत हयांच्यातील अंतर म्हणजेच असमानता का वाढत आहे. या कारणांचा शोध घेण्यापूर्वी भारतात या असमानतेबाबत ज्या-ज्या अभ्यासगटांनी, संस्थांनी आणि विद्वानांनी जी जी अनुमाने काढली आहेत, त्यांचा परामर्श घेणे सर्व प्रथम आवश्यक आहे.

Date of Online: 30 May 2014