Authors : सोहम एम. व पद्मरेखा धनकर
Page Nos : 214-217
Description :
नागरी संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी समाज होय. आदिवासी जीवन म्हणजे मानवी जीवनाच्या आरंभावस्थेची सुरवात आहे. मानवी जीवनाच्या विकासात्मक अवस्थांचा अभ्यास करण्याआधी आदिवासी जीवनाचा, संस्कृतीचा व त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा शोध घेणे महत्वाचे ठरते. आदिवासी जमातीचे लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे एक वेगळी वैशिष्टे दिसुन येतात. सध्याच्या युगात कवर जमातीविषयी व त्यांच्या लोकसाहित्या विषयी परिचय झालेला नाही मौखिक लोकसाहित्य हे खरच त्या संस्कृतीचे व जमातीचे इतर साहित्यापैकी एक आगळी वेगळी दर्शन व प्रत्यय आणुन देणारी ही आदिवासी कवर समाज आहे. कवर समाजातील लोकसाहित्याची तसेच लोकसंस्कृती हि त्या मानवी जीवनातील जीवन जगण्याचे एक आधार स्तंभ म्हणजे त्यांचे मौखिक लोकसाहित्य होय म्हणुन कवर समाजाच्या मौखिक लोकसाहित्याचा व संकृतीचा अभ्यास होणे गरजेचे आहे.