Issue Description


Authors : स्मिता विनायकराव पांढरे

Page Nos : 211-213

Description :
या संशोधनातून आपणास वरोरा तालूक्यातील ‘एकात्मिक बाल विकास योजने’ अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भूमिका या बद्दल वर्णन केले आहेत. देशाच्या ग्रामीण भागात खेड्यांमध्ये बालविकासाच्या सामुहिक कार्यक्रम राबविण्याचे ठरविले व त्यासाठी ‘‘एकात्मिक बालविकास योजना’’ अमलात आणली. लहान मुलांच्या सर्वांगीण विकास व पोषण आहाराकडे विशेष काळजीने लक्ष देण्याकरीता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नेमणूक करण्यात आली. पंचवार्शिक योजने अंतर्गत शासनाने माता व बालसंगोपणाचे महत्वाचे कार्य अमलात आणले व त्यासाठी बालवाड्या, अंगणवाड्या उघडण्यात आल्या. त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना, लहान मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करण्यात आले.

Date of Online: 30 May 2023