Issue Description


Authors : शरयु मनीष पोतनूरवार

Page Nos : 204-210

Description :
समाजातील विविध प्रकारच्या गरजूंना मदत करण्यासाठी, त्यांना काही योजनांद्वारे राज्य शासनाद्वारे अर्थसहाय्य देण्यात येते तर काही योजनांमार्फत केंद्र शासनाद्वारेसुद्धा अर्थसहाय्य देण्यात येते.याशिवाय काही योजना केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून संयुक्तिकरित्या राबविल्या जातात. चंद्रपूर जिल्ह्यासंदर्भात केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतांना असे आढळून येते की मनरेगा संजय गांधी निराधार योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यांच्या माध्यमातूनसुद्धा अर्थसहाय्य देण्याच सतत प्रयत्न करण्यात येत आहे.

Date of Online: 30 May 2023