Authors : रणधीर साठे
Page Nos : 176-179
Description :
विविधतेने नटलेला देश म्हणजे भारत विविधतेमधील एकता हे भारताचे वैषिश्टय अध्ययन अध्यापन आपली पौराणिक आणि एैतिहासिक परंपरा नेहमीच भारत भुमिने प्रगतीचा ध्यास ठेवला प्रगती आणि नविन कल्पना प्रत्यक्षात आणने त्याचे महत्त्व जतन करणे आणि भारताचे नाव साÚया जगात वाढविण्याचे कार्य आपण करत आहो अनेक संषोधनामुळे भारताच्या लौकीकतेत मौलाची भर घातली.
प्रगतीच्या थरारीचे दैवीप्यमान यष मात्र भारतातील जनसामन्यांना दिलासा देण्यात अपूरा ठरला आहे. एकीकडे भारताने चंद्रावरच नव्हे तर मंगळावर देखील पाऊल टाकले परंतु प्रत्यक्ष पृथ्वीवरील आपल्या देषातील सर्वाहार समाजातला भुरा इतके अन्न, वस्त्र, सुरक्षित निवास, स्वच्छ पाणी, हवा, प्रकाष याची वाणवा का भासते? एकिकडे डोळे विपवून टाकणारी प्रगती साधनाची रैलचैल तर दुसरीकडे अन्नधान्यापासून प्रत्यकच बाबतीत दूर असलेली जनता का?
गरीबी, बेरोजगारी भारताच्या पाचविला पुजलेले असाध्य दुरावे ठरले आहे सर्वत्र प्रगतीसाठी पंचवार्शीक योजना, दारिद्रय निर्मुलन असे अनेक कार्यक्रम, धोरण आणि प्रकल्प राबविल्या गेलो परंतू गरजवंता पर्यंत यांचे प्रवाह पोहचलेच नाही समाजसेवक, षासकीय कर्मचारी षासन यापैकी कोण? हे आजही लक्षात आले नाही.
आजही भारतात स्थलांतरणाचा षाप असलेला दिसून येतो. अर्थात स्थलांतरण षिक्षण, पर्यटन यासाठी असेल जास्तित जास्त जनतेच्या प्रगतिसाठी असेल तर समाजासाठी ते पोशकच राहीले. परंतु भारतातील स्थलांतर केवळ आणि केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा याकरीता आहे. स्थलांतरणाचा जेव्हा विचार येतो तेव्हा केवळ आठवतो तो ‘कोविड’ चा कालावधीत मजुरांची झालेली फरफट आणि त्या दरम्यान कितीतरी गेलेली ‘बळी’. ते अन्न, वस्त्र, निवारा न मिळाल्यामुळे गेले की कोरोनामुळे गेले, हे प्रष्न आजही अन्नुतर्णीय आहे.
भारतासारखा साधन संपत्तीने संपन्न देष प्रत्येक राज्य निसर्गाने नटलेला, नैसर्गिक साधन संपत्ती आणि श्रम षक्ती ओपएैत भरलेही तरी देखील माणवाला हाताला काम नाही. पोटाला अन्न नाही. षिक्षीत, अषिक्षीत सर्व एकत्रच गणल्या जात आहे. यातुन वाढणारे प्रष्न आणि त्याचे उत्तर म्हणजे पोटासाठी दहा ही दिषा कडून आपल्या मुळ परंपरा आणि संस्कृती तोडून निघतात. स्थलांतरणासाठी मग कधी ऊस तोडणी असते, कधी मिर्ची तोडणी असते कधी कारखाण्यामधले छोटी-मोठी कामे असतात तर कधी बांधकाम नर्सरी घरकाम, अष्या जागेवर असलेली दिसून येतात.
स्थलांतरण करतांना आपली मुळ मठडीत सोडावी लागते. पण दुसÚया ठिकाणी गेल्यानंतर तिथले लोक देखील विष्वास ठेवत नाही. स्थलांतरीत कामगारांना केवळ उदरर्भरण, वस्त्र, निवारा यावरच दिर्घकाळ घालविता येत नाही. सामाजिक प्राणी असल्याने एकमेकांना मदत करणे एकता बंधुता जोपासने, सामाजिक उत्तरदायित्व सांभाळणे, त्यांचे सन, परंपरा, रिती-रिवाज जपणे आणि सामाजिक बांधीलकीचे वाईक होणे या सर्व बाबी आण सोयिस्करपणे विसरत आहोत.
स्थलांतरणानंतर मजुरांवर येणाÚया अनेक समस्या आपण सोयीस्कर रित्या विसरतो आहोत. समाजातील समस्यांचे जेव्हाही अध्ययन होते त्यावेळेस मजुरांच्या समस्या सर्वात वर ठरतात. कधी तरी आपल्याकडे वेणबिगार मजुर होते. तर आता याचाच बदललेला अवतार म्हणजे स्थलांतरीत मजुर होय. असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. वेडबिगार मजुर कुठे तरी कोणाचे तरी पाईल असायचे तर स्थलांतरीत मजुरांना कोणीच वाली नसेना.
स्थलांतरीत मजुर जेव्हा बाहेर काम करायसाठी निघतो त्यावेळेस त्यांच्या पाठिषी कोणीही नाही, संघटन नाही. त्यामुळे जी काही मजुरी आहे तो देखिल पूर्ण दिल्या जात नाही. राहणे, खाणे, पिणे याचाच जिथे मेळ बसत नाही तर मगतर षिक्षण दुरच राहीले. मुळात स्थलांतरणामुळे व्यक्तिची वैक्तिक कौटुंबिक जिवण ढवळून निघत आहे त्याचे मानसिक परिणाम म्हणजे नषा प्रवृत्ती, हिंसक वातावरण समाजाचे विघटन यांकडे झालेला दिसून येतो.
प्रादेषिक विशमतेमुळे विकसित प्रदेषात रोजगाराचा अनेक संधी मिळतात तर अविकसित देषात या संबधी नसतो आणि अष्या वेळेस आपोआपच मजुरांच्या लोंढे च्या लोंढे विकसति प्रदेषाकडे निघतात. त्याच्यात मनात अनेक स्वप्न असतात. परंतु प्रत्यक्षात विकसित भागामध्ये गेल्यानंतर गलिच्छ वस्त्या, गुन्हेगीरी, वेष्यावृत्ती या चक्रामध्ये अडकलेले दिसतात या सर्वांचा परिणाम म्हणजे मानसिक उद्रेक होऊन मानव हिंसक बनतो.
स्थलांतरामुळे लोकसंख्येत बदल होत नसला तरीही ग्रामिण भागातुन नागरी भागाकडे निर्माण झालेल्या स्थलांतरणामुळे षेतीसारख्या घटकावर परिणाम होतो. षहरामध्ये भरपूर पैसा कमवेल या एकाच स्वप्नातुन स्थलांतरीत मजुराच्या संपूर्ण आयुश्याची मजा होते.