Authors : राजेश पी.कांबळे व मनिषा दर्शन बारसागडे
Page Nos : 172-175
Description :
स्वातंत्रापासुन आजपर्यंत भारतीय लोकसंख्या ही सतत वाढत चालली आहे. त्याला लोकांतील शिक्षण व अंधश्रध्दा कारणीभुत ठरते. या वाढत्या लोकसंख्येला मनुश्य हाच कारणीभुत आहे. त्यामुळे मनुश्याला पायउतार व्हावे लागले आहे. ‘मुल हे देवाच देण’ अशा अंधसमजुतीमुळे ग्रामिण षेतकरी हा दारिद्रय व कमजोर व लाचार बनला आहे. त्यामुळे ग्रामीणात दारिद्रय, बेरोजगारी, उपासमार, भुमिहीन राहण्यास घर नाही म्हणजे त्यानंा आवष्यक असणाÚया गरजापासुन वंचित राहावे लागत आहे. आतापर्यत केलेल्या अभ्यासावरून असे लक्षात येते की,ज्या योजना ग्रामीण भागातील लार्भाथ्याला देण्यात आल्या त्या योजनापैेकी संजय गांधी निराधार योजना वरदान ठरली आहे. अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व दारिद्रय रेशेखाली लोकांचे जिवनमानाचा स्थर उंचावला आहे. ग्रामीण विकासावर अनुकूल परिणाम घडून आला आहे.ग्रामीण विकासासाठी अजुनही संजय गांधी निराधार योजना चालू ठेवणे आवष्यक आहे. षासकीय आधाराषिवाय ग्रामीण विकासाचे भवितव्य आशादायी नाही.