Issue Description


Authors : पितांबर विठोबाजी पिसे

Page Nos : 144-150

Description :
जगातील प्रत्येक देशात समाज व राष्ट्राच्या विकासातील महत्वाचा घटक म्हणजे महिला होय. तरीही जगभरातील महिलांना आजही उपेक्षित जीवन जगावे लागते. महिलांचे सक्षमीकरण, स्त्री मुक्ती, स्त्रियांचे परिवर्तन, स्त्रियांचा विकास हे विषय आज महत्वपूर्ण झाले आहेत. तरीही काही प्रमाणात आज महिलांच्या सामाजिक समस्या व व्यक्तीगत समस्या दुर्लक्षित राहील्या आहेत. नोकरी करणाÚया महिला हया विकासाचे प्रतिक मानल्या जातात. अनेक महिलावादी विचारवंताच्या मते नोकरी करणाÚया महिलांचे वाढते प्रमाण हे महिलांचे सक्षमीकरण दर्शविते. मागील काही वर्षात महिलांच्या जीवनशैलीत महत्वपूर्ण बदल झालेला आहे. सामाजिक परिवर्तनाच्या लाटेत स्त्रियांना परंपरागत रूढीवादी भूमिकेपासून काही प्रमाणात मुक्ती मिळाली आहे. तरीही एक गृहिणी, माता व इतर कौटुंबिक भूमिकेसोबत एक कर्मचारी म्हणून समाजात वावरतांना तिला तारेवरची कसरत करावी लागते. कुटुंब आणि नोकरी यांच्या वेगवेगळया अपेक्षामुळे दोन्ही भुमिका निभावतांना त्यांच्यात भुमिका विषयी व्दंव्द निर्माण होतो.

Date of Online: 30 May 2023