Authors : डी एच उराडे
Page Nos : 108-112
Description :
प्राचीन काळाापासून भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान आहे. भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे.शेतकरी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे त्याला इतर सोयी सवलतीपासून वंचीत राहावे लागते. कधी पाउस जास्त कधी कमी कधी दुष्काळ तर उत्पादन मालास कमी भाव मिळणे खरेदी विक्री करणा-या बाजारपेठेचा अभाव असे अनेक घटक आहेत ज्या मूळे हा शेतकरी वर्ग मागासलेला आहे.षेतकारी विरोधी कायदे घटनादुरूस्ती लघू व सक्षम रोजगार निती अवलंब केल्यास मागासलेपण दूर होवू षकते. त्यांची जिवनावषयक कायदयामधून सुळका होणे आवश्यक वाटते ज्याप्रमाणे साखर कापूस मसाले पदार्थ यांची निर्यात करण्यात येते त्याचप्रमाणे तांदळास ही संधी देण्यात यावी तसेच आयात तादळाास बंदी असावीधान उत्पादक वर्गाचे योग्य प्रश्न सोडविण्यास सरकारणे मदत केल्यास त्यांचे प्रश्न सुटू शकते,विशेषता शेतकरी वर्ग मागासलेला आहे त्यांचे प्रश्न सरकारने जाणिवपूर्वक सोडविणे आवश्यक आहे असे वाटते.