Issue Description


Authors : विणा एस. काकडे

Page Nos : 562-567

Description :
50 टक्के महिला आरक्षणामुळे स्त्रियांना विकासाची संधी प्राप्त होत आहे व स्त्रियांचा विकास होऊन सक्षमीकरण होईल व पर्यायाने देशाचा विकास होईल. त्यासाठी शासनाने व समाजाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यात आरक्षण धोरण सक्तीने राबविणे, राजकारणाप्रती संरक्षण व जागरूक करणे, वैचारिक परिवर्तनास संधी प्राप्त करून देणे, राजकीय वातावरण स्वच्छ व निर्मळ ठेवणे, स्त्रियांना मान, सन्मान व दर्जा प्राप्त करून देणे, स्वस्थ व सकारात्मक सामाजिक संरचना निर्माण करणे, आर्थिक आत्मनिर्भरता, महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे, सुरक्षेची व्यवस्था, प्रत्येक संस्थेमध्ये महिलांची आरक्षीतता, अशा उपाययोजना करून महिलांना थोडया प्रमाणात सहकार्य केल्यास निश्चितच महिलांना आरक्षण देण्याचा व राजकीयदृष्टया सक्षम होण्याचा निर्णय घेण्याचा व राजकीय भुमिकेमध्ये आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न होईल. पर्यायाने एका घराचा, कुटूंबाचा, समाजाचा, राज्याचा व देशाचा विकास निश्चितच होईल.

Date of Online: 30 Jan 2023