Issue Description


Authors : नथ्थु सिताराम गिरडे

Page Nos : 545-549

Description :
छत्रपती शिवाजी महाराजांवर माॅ साहेब जिजाऊच्या षिकवणीमुळे राजांचे व्यक्तिमत्व विविध अंगाने आकार घेत गेले. बालवयात झालेले संस्कार दुरगामी परिणाम करणारी ठरत असतात. माॅ साहेब जिजाऊच्या भूमिकेषिवाय प्रसागानुरूप पित्याची भूमिका पार पाडत भूमिकेचे बाल षिवरायांनी चांगलेच अवलोकन केले. परंतु षिवरायांच्या हदय पटलावर मातेची छाप प्रभावी ठरल्यास आष्चर्य नव्हे. बालषिवबाने आईची दयाबुध्दी, उदार अंतःकरण, न्यायप्रियता, जबाबदार वृत्ती आणि प्रसंगी कठोरपणा इत्यादी चांगल्या गोश्टी स्वतःमध्ये आत्मसात केल्या. परस्त्री मातेसमान लेखणारे, षत्रुपक्षाकडील स्त्रियांचाही सन्मान करणारे, प्रगतषील विचार बाळगून त्यावर अमल करणारे मध्ययुगीन काळात केवळ छत्रपती षिवाजी महाराज असू षकतात. ज्या काळात बादषाही सरदार पळवून नेणे, अब्रु लुटणे, जनानखान्यात जबरदस्तीने स्त्रियांना ठेवणे. अषा मुस्लीम राजवटीत मराठी सैनिक षिवरायांचा आदेष षिरसावन्य मानून स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करीत होते. स्त्रियासंबधीच्या गुन्हयाला मुळीच मुलाहिजा नव्हता. मग तो कितीही मोठा सरदार असो. फाॅरीन बायोग्र युरोपियन लेखक म्हणतो की, षिवाजीच्या सैन्यातील सर्व षिपायांनी कोणीही स्त्रीस उपद्रव देता कामा नये अषी ताकद दिली होती. हा हुकूम मोडणाÚया इतकी कडक षिक्षा दिली जात होती की अषा प्रकारचे कृत्य करण्यास कुणीही धजावत नसत. शिवरायांच्या मृत्युची बातमी ऐकल्यावर स्वतः बादषहा औरंगजेब उद्गारला होता की, आपल्या हाता पडलेल्या षस्त्रूच्या स्त्रियांच्या अब्रुची कदर करणरा एक सच्चा वीर मरण पावला. यावरून शिवरायांची स्त्रिविशयक दृश्टीकोन दिसून येतो.

Date of Online: 30 Jan 2023