Issue Description


Authors : मंजूषा राजेंद्र ठाकरे

Page Nos : 540-544

Description :
प्रस्तुत शोधनिबंधाचे तीन भागात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या भागात प्रस्तावनेसह उद्दिष्टे, गृहिते व संशोधनपद्धतंीचा अभ्यास करण्यात आला आहे. दुसÚया भागात शाश्वत विकासाचे मार्गदर्शक तत्वे आणि मूल्ये इ. चा उहापोह करण्यात आला आहे. तिसÚया भागात पर्यावरणसंरक्षणाच्या संदर्भात सावधगिरीचे तत्व विशद करुन उपाययोजना व निष्कर्श सुचविण्यात आले आहे. पर्यावरण सुधारण्यासाठी आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी पर्यावरण आणि विकास यंाच्यामध्ये शाश्वता असणे आवश्यक आहे. शाश्वत विकासाची संकल्पना सध्याच्या आणि भावी पिढीच्या फायद्यासाठी नैसर्गिक संसाधनंाचा वापर केला पाहिजे या कल्पनेवर आधारित आहे. जगभरातील औद्योगिक व्यवहार वाढण्यासाठी नैसर्गिक संसाधनंाचा वापर करणे गरजेचे आहे, ज दिवसेंदिवस कमी होत आहे. संसाधनंाचे संवर्धन, संसाधनंाचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरण अनुकूल काॅर्पोरेट धोरणे आणि वर्तनाची गरज आता जगभरात ओळखली गेली आहे. देशाला पर्यावरणीय धोरण आणि नियोजनाची गरज आहे. शाश्वत विकासासंबंधी जग संवेदनशील असताना शाश्वत विकास हा स्थानिक गरजंावरच आधारित असावा. शाश्वत विकासासंबंधी संपूर्ण जगाला एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करावी लागेल ज्यामध्ये नवीन आर्थिक आणि तंात्रिक आदेश्ंााचा समावेश आहे. शाश्वत विकासाच्या साखळीतील सर्वात कमकुवत दुवे म्हणजे गरिबी आणि विषमता. शाश्वत विकासाची तत्वे पाळली गेली तर नक्कीच आर्थिक वाढ आणि औद्योगिक विकासासह देशाचे पर्यावरण संरक्षण राखले जाऊ शकते.

Date of Online: 30 Jan 2023