Issue Description


Authors : ज्योती पायघन

Page Nos : 529-532

Description :
साहित्य समाजमनाचा आरसा आहे. साहित्यामुळे समाजातील घटनांचे ज्ञान प्राप्त होते. साहित्याच्या आस्वादाचा समाज आकलन होते. साहित्यनिर्मिती ही एका व्यक्तिची नसून समाजाची निर्मिती असते. माणूस हा मुळातच विचार करणारा प्राणी जे अज्ञात ते जाणून घेण्याची ओढ असते. जीवन जगत असतातना ज्या समस्या जाणवतात त्या सोडविण्याचा गट शोधाचा जन्म होतो. यातूनच लोकसाहित्याची निर्मिती होते. लोकसाहित्य हे समुहमन असते. समुहनिर्मिती असते. देश-काल -परिस्थितीनुसार त्यात बदलही होतो. लोकवाङ्मय ही समाजाची परंपरागत मौखिक संपत्ती असते.

Date of Online: 30 Jan 2023