Authors : गजानन रामाजी घुमडे
Page Nos : 526-528
Description :
मृदु कौषल्यामध्ये संभाशन श्रवण भावनिक बाबीचा समावेष होत असतो. जसे की, सहानुभती आणि स्ववानुभुती (अनुभुती) हे मृदुगुण व्यक्तीच्या आचरणात व्यक्तीमत्वात आणि चारित्रातून झळकत असतात. सामाजिक जिवन जगत असतांना व्यक्तीला एक यषस्वी जीवन जगण्याकरीता हे गुण अंगी असणे अतिषय महत्वपूर्ण ठरत असतात.
एकविसावे षतक हे आधुनिक स्पर्धेचे युग आहे. या षतकात माहिती तंत्रज्ञान औद्योगिकरण सामाजिक बदल यामध्ये वेगाने बदल आणि विकास घडून येताना दिसत आहे. अषा युगामध्ये टिकण्याकरीता आपल्यामध्ये ज्ञाना बरोबरच इतर मृदुगुणाचा विकास होणे गरजेचे आहे. मृदुगुण म्हणजे इतरांकडून आपले कार्य करून घेणे. एखाद्या व्यक्तिकडून, संघटनेकडून, संस्थेकडून, कर्मचा-याकडून, अधिका-याकडून आनंदीरित्या कार्य घडून आणण्याचे कौषल्य होय. या मध्ये स्वतः बद्दलची जाणिव व्यक्तीगत व्यवस्थापन संघटन, सामाजिक बांधीलकी ज्ञान, आत्मविष्वास, वेळेचे व्यवस्थापन, आपत्ती निवारणकौषल्य, संभाशणकौषल्य, स्वंयपे्ररणा इ. घटक येतात. मृदुकौषल्य हे व्यक्ती कर्मचारी संघटना, प्राध्यापक, षिक्षक, खेडाळू, राजकिय नेते, व्यापारी इत्यादी लोकांकरीता आवष्यक आहे. एकविसाव्या षतकातील परिस्थितीनुसार मानवाला यषस्वी होण्याकरीता मृदुकौषल्य आणि व्यक्तिमत्वविकास याची गरज आहे. मृदु कौषल्यामध्ये संभाशन श्रवण भावनिक बाबींचा समावेष होत असतो. जसे की, सहानुभती आणि स्ववानुभुती (अनुभुती) हे मृदुगुण व्यक्तीच्या आचरणात व्यक्तीमत्वात आणि चारित्रातून झळकत असतात. सामाजिक जिवन जगत असतांना व्यक्तीला एक यषस्वी जीवन जगण्याकरीता हे गुण अंगी असणे अतिषय महत्वपूर्ण ठरत असतात.