Authors : विठ्ठल निळकंठ ठावरी
Page Nos : 462-468
Description :
भारत हा नवदुर्गेची पुजा करणाÚया संस्कृतीतील स्त्री षक्तीचा देष आहे. प्रत्येक यषस्वी पुरूशांच्या मागे एक स्त्रीचा सहभाग असतो. या समाजात घडलेले अनेक महापुरूश स्त्री मुळे घडले. मुळातच महिलांमध्ये निसर्गाकडून काही देणग्या पुरूशापेक्षा जास्त आहे. स्त्रीमध्ये सहनषिलता, नाविन्यता, सौदर्याचीजाणीव, बचतप्रवृत्ती, संघप्रेरणा, स्मरणषक्ती हे गुण निसर्गाताच अधिक स्त्री श्रृजनषील आहे कारण निसर्गाने निर्मीतीचा अधिकार स्त्रीयांना दिला आहे. भारताच्या पुरूशप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटूंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. ‘स्त्रीसक्षमीकरण’ म्हणजे स्त्रीच्या अंगी निर्णय घेण्याची, नियंत्रण करण्याची, संघटीत करण्याची क्षमता निर्माण करणे, कृतीषिल कार्यक्रम घडवून आनणे, लोकसंपर्क, संस्थासंपर्क, आर्थिक व्यवहार इ. करण्याची क्षमता व आवड निर्माण होणे होय’. सत्तावंचित व संधीवंचित महिलांना कोणत्याही भेदाषिवाय प्रगती करण्याची संधी म्हणजे महिला सक्षमीकरण होय. महिला सक्षमीकरण म्हणजे व्यक्तीच्या अंगभूत क्षमताचा विधायक विकास होय.
समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येवून समान आर्थिक उद्दिश्टये व सामाजिक उद्दिश्टये साध्य करण्यासाठी एकाच प्रदेषातील व भागातील व्यक्तींनी एकत्र येवून समुह स्थापणा व वृद्धींगत करून स्वेच्छेने सहभागी होणे यालाच स्वयंसहाय्यता बचतगट म्हणतात.
बचत गटामुळे महिलांच्या सबलीकरणासाठी, आर्थीक विकासासाठी मोठीच मदत होणार आहे. महिलांनी आत्मविष्वासने मोठया प्रमाणात बचतगटात सहभागी होवून निरनिराळया बचतगटांची निर्मीती करून स्वतःचे सबलीकरण करून घेतले पाहिजे.