Issue Description


Authors : वनिता. य. वंजारी

Page Nos : 412-415

Description :
विकासाची गरज वर्तमान व भविश्यकालीन मानवी जीवन उंचावण्यासाठी आहे. मानवी विकास आणि पर्यावरण यांचा अतुट संबंध आहे. पर्यावरणाचे नैसगी्रक संतुलन राखण्याकरिता मानवाच्या क्रियाकर्मात अशा पध्दतीने बदल करणे गरजेचे आहे की ज्याव्दारे पर्यावरणाच्या घटकांचा कमीत कमी -हास होऊन मानवी विकास साधला जाईल. अशा विकासाला शाश्वत विकास म्हणतात. निसर्गसंपत्तीचा वापर करून मानवी विकास केला तरच पृथ्वीवरील सर्व सजीवाचे अस्तित्व कायम राहील. जंगलतोड करतांना त्याचप्रमाणात जंगल लागवड करणे, वाहणामध्ये खणिज तेलाचा वापर न करता नैसर्गिक वायू किंवा जैव इंधनाचा वापर करणे. आर्थिक विकास करतांना पर्यावरणाच्या रक्षणाची नैतिक जबाबदारी प्रत्येक व्यक्तिची आहे. आपल्या वर्तमान व भावी पिढींना आपल्या पर्यावरणातील नैसर्गीक साधनसंपत्तीचा उपयोग घेता येईल याचा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे म्हणूनच शाश्वत विकासाची आज फारच गरज आहे.

Date of Online: 30 Jan 2023