Authors : उज्वला नामदेव जानवे
Page Nos : 405-411
Description :
नव्वदोत्तरी कालखंडात लेखन करणाÚया गौरी देषपांडे,तारा वनारसे,रोहिणी कुळकर्णी, अंबिका सरकार, षांता गोखले, सानिया, कविता महाजन, मेघना पेठे, षिल्पा कांबळे या जवळपास सर्वच लेखिकांच्या कादंबÚयांच्या केंद्रस्थानी ‘स्त्री’ असल्याचे दिसते.स्त्री प्रष्नांची अचूक जाण असणाÚया सकस, स्त्रीकेंद्री आषयबिजाच्या या कादंबÚयातून स्त्रीजीवन, कुटूंबजीवन आणि स्त्रीपुरूशसंबंध यांचे अनोखे दर्षन घडते. षिक्षणाने आत्मभान जागृत झालेल्या स्त्रीचा जीवनसंघर्श, पारंपरिक आणि आधुनिक जीवनपध्दतीतून निर्माण होणारे पेच त्यांच्या कादंबÚयांच्या मुळाषी आहे. पारंपरिक स्त्रीप्रतिमांचा विध्वंस करीत ‘बाई’पणा नाकारत स्त्रीच्या ‘माणूस’पणासाठीचा हा लढा आहे. या लेखिकांच्या कादंबÚयांतून पारंपरिक चैकटीत न बसणाÚया,जाचक पुरूशी सत्ता नाकारणाÚया, सामाजिक संकेत झुगारणाÚया, लिंगभावाधिश्ठित विशमता नाकारणाÚया, आपल्या लैंगिक अनुभवाची संयमित अभिव्यक्ती करणाÚया, स्त्रीपुरूश निखळ मैत्रभाव जपणाÚया, व्यक्तिवाद व स्वातंत्र्य ही मूल्ये प्रमाण मानणाÚया अषा सषक्त, स्वतंत्र विचारांच्या आणि आत्मनिर्भर नायिका समोर येतात. नव्वदोत्तरी कालखंडातील या कादबंÚयांतून कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पातळयांवर स्त्रीजीवनात होणारा प्रचंड बदल अधोरेखित होतो. स्त्रीचे प्रष्न, तिच्या जाणीवा, उच्चवर्गीय स्त्रियांचे जग, विवाहित स्त्रिच्या व्यथा, अर्थार्जन करणाÚया व करियरला प्राधान्य देणाÚया स्त्रियांच्या समस्या, दुर्गम भागातील आदिवासी पाडयातील स्त्रियांचे जग इथपासून ते समलिंगी संबंध व एड्सग्रस्त स्त्रियांच्या जगातील वास्तव दाहकता या लेखिका सहज चितारतात. स्त्रीषोशणाला कारणीभूत ठरणाÚया लग्नसंस्था व कुटु्रंबसंस्थेला नकार देत पुरूशाविना एकटीच्या हिंमतीवर बांधलेले, फक्त एकटीचे घर ही नविन संकल्पनाही कादंबÚयांतून पुढे येते. आधुनिकतेच्या आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली बोकाळलेल्या चंगळवादाचेही दर्षन या नव्वदोत्तरी कादंबÚयांतून होते.