Issue Description


Authors : संजय उत्तमराव उगेमुगे, प्रकाश.आर. शेंडे

Page Nos : 390-395

Description :
जेव्हा आदिवासींचे संपूर्ण जीवन अंधकारमय झाललेे होते. तेव्हा सुर्यरुपी प्रकाषाची ज्योत हातात घेवून संपूर्ण माडिया आदिवासीचे जीवन उजाळून टाकण्याच्या जणू काही विडाच घेतला होता. जीवनातज्याप्रमाणे दिन दलितांच्या जीवनात महात्मा फुले आणि डाॅ. बाबा साहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या प्रकाष आणून त्यांचे संपूर्ण जीवनच प्रकाषमय केले. त्यांचप्रमाणे गडचिरांेली जिल्हातील भामरागड तालूक्यात अति मागासलेली जमात म्हणजे मांडिया होय. या माडिया आदिवासीच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाष आणण्याचे महत्वपूर्ण कार्य, डाॅ. प्रकाष बाबा आमटे यांनी केलेले आहे. त्यांच्यामधिल असलेल्या अषिक्षीतपणा, मागासलेपण,कुपोशण,आरोग्य याबाबत त्यांना जागृत करण्याचे महत्वपूण कार्य डाॅ. प्रकाष बाबा आमटे यांनी केलेले आहे. आपल्या सुखी जीवनाच्या त्याग करूण आल्या एंेषोआरामाला लाथ मारून आपले संपूर्ण आयुश्य माडिया आदिवासीच्या जीवणाच्या उत्थानासाठी खर्ची घातले. माडिया अदिवासींनी आपल्याला स्विकारावे यासाठी त्यांनी स्वतःला बदलविले , डाॅ. प्रकाष बाबा आमटे हे माडिया आदिवासी संस्कृतीषी समरस झाले. त्यांनी आपल्याला स्विकारावे यासाठी ते सतत प्रयत्नषील होते. त्यांच्या प्रयत्नांना यष आले, माडिया आदिवासी आता सुधारले दिसत आहे.षिक्षण घेतलेला माडिया आदिवासी तरूण जेव्हा बस कंन्डाॅक्टर जेव्हा तिकिटीचे पैसे देवून सुध्दा टिकीट देत नाही. तेव्हा आदिवासी त्यांना पकडून हेमलकसाला आणतो .तेव्हा असे समजून जावे की आदिवासी आपल्या हक्काबदद्ल जागृत झालेले दिसून येते . आज अनेक नवीन तरूण तरुणी नोकरी करीत आहे. याचे समाधान डाॅ. प्रकाष बाबा आमटे यांना वाटते.

Date of Online: 30 Jan 2023