Issue Description


Authors : राहुल संबाजी पथाडे व व्ही.व्ही. लाडे

Page Nos : 369-370

Description :
भारत देश हा नैसर्गिक साधनसामुग्रीने संपन्न आहे असे म्हणतात पण त्या साधनसामुग्रीचा वापर करुन काही लोक खुपच श्रीमंत झालेेले आहेत तर या देषातील 80ः नागरीक हे कमी उत्पन्न गटातील आहेत. त्यातही जवळपास 70ः नागरीक हे आजही गरीबीची जीवन जगत आहेत त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे संपत्तीचे योग्य वाटप न होणे. एकुण 70ः गरीत असलेल्या लोकांचे सरकारने वेगवेगळे गट विभागलेले आहे त्यामुळे ।च्स्ए ठच्स्ए ।ल्व् असे गट आहेत. त्यापैकी ठच्स् आणि ।ल्व् हे फार गरीब असल्याचे सरकार द्वारे निर्धारित करण्यात आलेले आहे, त्यांची कौटुुंबीक स्थीती सुधारण्यासाठी सरकारद्वारे अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये स्वस्त अन्नधान्य पुरवठा, मोफत आरोग्य सेवा, मुलीच्या लग्नासाठी मदत, व्यवसायासाठी कर्ज व अनुदान योजना या सारख्या अनेक योजना आहेत पण त्यांची योग्य अमंलबजावणी न झाल्याने अनेक लोकांना फायदा घेता येत नाही. भ्रश्टाचारामुळे सुद्धा या योजनांचा लाभ लाभाथ्र्यांपर्यंत पोहचत नसल्याने दिसुन आले. जर या योजनांची योग्य अंमलबजावणी झाली तर नक्कीच ठच्स् कुटंुबांचा राहणीमानाचा दर्जा उंचावेल यात शंकाच नाही.

Date of Online: 30 Jan 2023