Issue Description


Authors : प्रतिमा मा सुर्यवंशी

Page Nos : 355-362

Description :
गेल्या दषकभरात लैगिंग समानता आणि महिला सक्षमीकरण हे केवळ राश्ट्रांच्या आरोग्यासाठीच नव्हे तरसामाजिक आणि आर्थिक विकासासाठीही महत्वाचेेम्हणुन ओळखले जाते. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण हा जगभरातील विकास प्रक्रियेतील एक महत्वाचा मुद्दा आहेण् कारण हि एक बहुआयामी आणि बहुस्तरीय संकल्पना आहेण् म्हणुन आदिवासी महिलांचे सक्षमीकरण करण्याकरिता कोणत्याही समाजातील सामाजिक व आर्थिक विकासात त्या महिलांचा सक्रिय सहभाग आवष्यक आहे. तर खÚया अर्थाने सक्षमीकरण होईलण् महिला सक्षमीकरण हि एक अषी प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलांना भौतिक, मानवी आणि बौध्दिक संसाधनावर तसेच घरए समुदायए समाज आणि राश्ट्रंातील ण्निर्णय घेण्याकरिता आर्थिक नियंत्रण मिळते. आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणामध्ये अनेक कारणामुळे अडथळे निर्माण होतात त्यात प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक, राजकीयसांस्कृतिकए भावनिक व तांत्रिक अडथळेआहेतण् तसेच त्यांच्यात असलेली अंधश्रध्दा साक्षरतेचा अभाव, सामाजिक व सांस्कृतिक घटक, पांरपारिक मुल्येए नविन तंत्रज्ञानाचा अभाव आणि माहितीची कमतरता,रोजगाराचाअभावए आरोग्याच्यासमस्याएव्यवसाय क्षेत्रातील मागासलेपणा हे आहेत.

Date of Online: 30 Jan 2023