Authors : नरेंद्र के.पाटील
Page Nos : 338-344
Description :
सध्या जग चैथ्या औद्योगीक क्रांतीच्या उंबरठयावर उभे असताना षैक्षणिक क्षेत्रात तत्रंज्ञान वरदान ठरत आहे. तत्रंज्ञान आणि षिक्षण प्रक्रियेच्या या अभूतपूर्व प्रयोगामुळे आणि दर्जेदार षिक्षण आर्थिकदृश्टया कमकुवत अषा वर्गापर्यत पोहोचण्याची वाट खूली झाली आहे. षहरी भागाबरोबर ग्रामीण भागही त्याचा लाभार्थी ठरू षकतो. षिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर तत्रंज्ञानाची जोड देण्याची आवष्यकता 2020 च्या नव्या षैक्षणिक धोरणातही आवर्जून अधोरेखित करण्यात आली आहे. तत्रंज्ञानावर आधारित पायाभूत सुविधंाच्या आघाडीवर भारत मजबूत स्थितीत असल्याने यात आपण आत्मविष्वासाने पुढे जाऊ षकतो. षैक्षणिक क्षेत्रातील तत्रंज्ञानाचा उपक्रम यषस्वी करताना अनेक आघाडयावर कृतीची आवष्कता आहे. सर्व घटकंाना अॅक्सेस,सर्वाना समान संधी,पायाभूत सुविधा,कार्यक्षम प्रषासन,गुणवत्तापूर्ण निकाल आणि परिणाम तसेच विद्यार्थी आणि षिक्षकापूढील आव्हाने,याकडे प्रथम लक्ष द्यावे लागेल व दुसμया टप्पात धोरणनिर्मिती आणि नियोजन,सार्वजनिक खासगी भागीदारी विविध सरकारी एजन्सीचा सहकार्य आदीवर भर देणे गरजेचे आहे. माहिती तत्रंज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रात केला जातो आहे. याच्या वापरामुळेे वेळ, श्रम व पैषाची बचत तर होतच आहे, त्याच बरोबर कामाचा वेग व परिणामकारकता सुध्दा वाढ होत आहे. षिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञान हे अभ्यासक्रम, अध्यापनाच्या पध्द्ती, षिक्षणाची सुगम उपलब्धता, मूल्यमापन, षैक्षणिक संषोधन, षैक्षणिक नियोजन, प्रषाशन व व्यवस्थापन, विभिन्न घटकांमधील माहितीचे दळणवळण यासाठी वापरले गेलेे पाहिजे.