Issue Description


Authors : मिनाक्षी दादाजी नागदेवते, माधूरी ना. कोकोडे

Page Nos : 321-330

Description :
आदिकाळापासून सर्वात मागासलेला समाज म्हणजे आदिवासी होय.पूर्विपासून जंगलात राहून जीवन जगणारा तसेच जंगलाच्या कुषीत आपली उपजिविका षोधणारा समाज आहे. यांचे सर्व जीवन जंगल व वनौशधीवर अंवलबून असते. मनूश्य हा संषोधन प्रिय असल्यामुळे निसर्गात आढळणारे पाने. फुले, मुळ, वेली, वृक्ष याच्यापासून अनेक पं्रकारच्या औशधी निर्माण केल्या आहेत. गडचिरोली जिल्हा हा 74टक्के जंगलाने व्यापलेला असल्यामुळे. या जंगलात औशधी गुण असलेल्या हजारो वनस्पती आहेत. या वनस्पतीचा विविध आजारावर उपयोग केला जातो. पंरतू आजचि परिस्थिती बदलली आहे. वनकायदे आल्यामूळे येथिल लोकाना वनौशधीचा उपयोग करण्यासाठी अडचणी येतात. नविन पिढीला आधुनिक गोश्टीचे जास्त आकर्शण असल्यामूळे नविन गोश्टी लवकर स्विकारतात. त्याच्याजवळ असलेल्या वनौशधी कडे दुर्लक्ष करतात. नविन पिढीला वनौशधीबद्दल माहिती देऊन त्यांचे महत्व या पीढीला पटवून देणे आवष्यक आहे. कोणत्या वनस्पतीचा कोणत्या आजारावर औशध म्हणून उपयोग होतो हे माहीत नसते. विविध पेय, काढा, चूर्ण, हे त्याना माहित नसते, अष्या प्रष्नाची उत्तरे षोधण्यासाठी या विशयाची गरज आहे.येथिल महिलाना वनौशधीबद्दल माहिती देऊन स्वास्थ्यसाठी किती उपयोगी आहे व या वनौशधीच्या माध्यमातून स्वंयरोजगार निर्माण करू षकतात. या संषोधनाव्दारे महिलाच्या स्वास्थ्यसंवर्धनात्मक दृश्टीकोनातून वनौशधीची विष्लेशणात्मक माहिती जाणून घ्यायची आहे. व या वनौशधीपासून कोणता स्वयंरोजगार करता येतो याची माहिती जाणून घ्यायची आहे. हि माहीती संकलीत करण्यासाठी गुणात्मक पध्दतीने अभ्यासून अन्वशेणात्मक आराखडयाचा उपयोग करून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालूक्यातील महिलाची निवड करण्यात आली. आदिवासी महिला या दुर्गम भागात राहतात. याच्या आरोग्यावर अनेक गोश्टी परिणाम करतात. यामुळे येथिल महिलाना अनेक आरोग्यविशयक समस्या उद्भवतात. या आरोग्यावर उपचार करण्यासाठी जंगलात मिळणा-या वनौशधीचा उपयोग जास्तीत जास्त करताना दिसतात. येथिल वनौशधी ग्लोबल होण्याच्या मार्गावर असल्यामुळे येथिल वनस्पतीला खूप मागणी आहे. या वनस्पतीची जाण येथिल महिलाना असल्यास त्यांना याच्यापासून रोजगार प्राप्त होऊ षकतो. या महिलामध्ये आवड असली तर स्वंताचा स्वयंरोजगार निर्माण करू षकतात. यामुळे त्याच्या आर्थिक व कौंटुबिक दर्जा उचावून आत्मसन्माने या महिला जीवन जगू षकतील.

Date of Online: 30 Jan 2023