Authors : मनिशा नि अवगान
Page Nos : 309-314
Description :
बेरोजगारीही एक सामाजिक घटना आहे ़बेरोजगारी ही समाजातील अर्थव्यवस्था, उत्पन्नाची मर्यादा आणि मनुश्यबळ यांच्याषी संबंधित असलेली एक सामाजिक संकल्पनाआहे ़प्रत्येकच समाजात काही प्रमाणात बेरोजगारी दिसून येते ़परंतु समाजातील बहुसंख्य लोकांच्या हाताला काम मिळत नाही तेव्हा ती त्यासमाजाची समस्या बनते ़आज केवळ भारतातच नव्हे तर बेरोजगारी ही सार्वत्रिक स्वरूपाची समस्या बनली आहे ़इंग्लड, अमेरिका सारख्या विकसित देषातही बेरोजगारी दिसून येतेम्हणून विकसित, अविकसित आणि मागासलेला असा कोणताही देष असो तिथे बेरोजगारी चा प्रष्न आव्हानात्मक उभा आहे ़बेरोजगारी ही अषी अवस्था आहे ़की ज्यात एक व्यक्ती काम करण्यास योग्य असतो परंतु त्याला काम मिळत नाही ़बेरोजगारी एका स्वस्थ, सबल आणि सक्षम व्यक्तीसाठी हा खूप मोठा अभिषाप आहे ़षिक्षणाचा विस्तार, मागासलेली षेती व अविकसित उदयोग धंदे अषा कारणंामूळे भारतात बेरोजगारी ची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे ़आधुनिक काळात तर बेरोजगारीची समस्या वाढतच चाललेली आहे ़जगात बेरोजगारी पेक्षा आणखी कोणती ही मोठी बर्बादी नाही काम करण्यास व्यक्ती इच्छुक असून ही त्याला काम न मिळाल्याने त्याच्या वैयक्तिक जीवनावर कौटुंबिक जीवनावर व पर्यायाने सामाजिक जीवनावर दुश्परिणाम होतो ़बेरोजगारीच्या समस्येमूळे व्यक्तीच्या जीवनावर अनेक समस्या निर्माण होते ़बेरोजगारी हा भारतीय समाजाला लागलेला अभिषाप आहे ़त्याला नश्ट करण्यासाठी नियोजित प्रयत्नाची गरज आहे ़देषातील बेरोजगारीची समस्येवर मात करण्यासाठी शासनस्तरावरून केलेल्या उपाययोजनांसोबत आणखी उपाय करणे काळाची गरज आहे