Issue Description


Authors : धर्मदास वि. घोडेस्वार

Page Nos : 299-304

Description :
माक्र्सवादी तत्वज्ञानाचे विशेष आकर्षण त्यातच गांधीच्या तत्वज्ञानाचा विशेष प्रभाव असतांना डॉ. लोहिया यांनी या दोहोंच्या परस्पर विरोधी विचारामधून मध्यम मार्ग काढून भारतीय समाजातील परिस्थितीशी सुसंगत लक्षाची व उद्दिष्टाची पुर्ती करण्याच्या दृष्टिकोनातूनच आपल्या समाजवादी विचारांची मांडणी केली. साम्यवाद व भांडवलशाही या दोन्ही व्यवस्थेतील सत्तेचे केंद्रीकरण स्वातंत्र्य व समता यात संतुलन नसणे, विषमतेची उत्पत्ती व व्यक्तीच्या उपक्रमशिलतेचा Úहास अशा अनेक दोषांमुळे या दोन्ही व्यवस्था अप्रस्तुत ठरल्या असे ठोस विचार प्रतिपादन करून व्यक्तिस्वातंत्र्य व उपक्रमशीलतेला वाव राजकीय व आर्थिक सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पुरस्कार, उपभोग व वितरण या क्षेत्रातील सहकारी तत्वांचा अवलंब आणि रचनात्मक कार्यातून समाजवाद साधला जाणे त्यासाठी लोकशाही मार्गाचा वापर करणे असेच लोहिया यांना अपेक्षित आहे. असमानता संपवूनच समाताधीष्टीत समाजाची निर्मिती होऊ शकते यासाठीच त्यांनी भांडवलशाही व साम्यवादी या दोन्ही व्यवस्थांना विरोध करून लोकशाही मार्गाने समाजवादाच्या स्थापनेवर जोर दिला.

Date of Online: 30 Jan 2023