Authors : चंद्रषेखर नामदेव गौरकार
Page Nos : 291-298
Description :
औद्योगिक क्रांतीमुळे विकासाला चालना मिळालीत्यामूळे जगात सर्वत्र आमूलाग्र बदल घडुन आलेला दिसतो. त्या सर्व बदलांचे बरे, वाईट परिणामही घडुन आलेले दिसतात. तसेच हा विकास कुठेतरी मानवी जनजीवन सुरळीतपणे चालण्याकरीता बाधक ठरणाराही दिसतो. पर्यावरणाचा Úहास झाल्यामूळे सध्या जगापुढे जागतिक उश्णतेचे,जल,जंगल,जमीन,वायु,जैवविविधतेचे फार मोठे संकट निर्माण झालेले आहे. याच दृश्टिने मानवी विकास आणि पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवण्याकरीता षाष्वत मुल्यांची गरज भासलेली आहे. त्यामुळेच संयुक्त राश्ट्र संघटनेने 2015 ते 2030 या कालावधी करीता षाष्वत विकास ध्येय निर्धारित केलेली असून त्यांची अंमलबजावणी सर्व विकसीत व विकसनषील राश्ट्रांव्दारे विविध स्तरांवर केली जात आहे. याषाष्वत विकास ध्येयांचे प्रतिबिंब महानराजाछत्रपती षिवाजी महाराज यांच्या ध्येय,धोरणात दिसुन येते. त्यांनी त्यांच्या राजवटीमध्ये कृशी,जल,जमीन,जंगल, हवा, पर्यावरण, समुद्र,महीला,संरक्षण,उद्योग,व्यापार अषा सर्व महत्वाच्या घटकांचा विचार करून राज्यातील जनतेचे षाष्वत सर्वांगिण कल्याण साधेलतसेच संपूर्ण जगाला मार्गदर्षक ठरेल असेत्यांनी धोरणे आखली व ती राबविली होती. यावरून असे म्हणता येते की आधुनिक काळातील षाष्वत विकास ध्येयांचा विचार हा छत्रपती षिवाजी महाराजांनी आधिच केलेला होता.आपल्यालायाचीप्रचिती त्यांच्या विविध धोरणांमध्ये दिसून येते. म्हणून प्रस्तुत षोध निबंध याच बाबींचा पद्धतषीर व प्रामाणिक अभ्यास करण्याच्या दृश्टिकोणातुन लिहिण्यात येत आहे.