Authors : माधुरी ना. कोकोडे
Page Nos : 187-192
Description :
21 व्या षतकातील स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडून षिक्षण घेवुन आत्मविष्वासाने फुललेले तिचे व्यक्तिमत्व आणि राजकारण, समाजकारण, औद्योगिक, षैक्षणिक अषा विविध क्षेत्रात आपल्या ज्ञानाने, कला, कौषल्य, योग्यता व सकारात्मक मनोवृत्तीने भरारी घेतांना दिसत आहे. स्त्री उपजतच जिद्द, चिकाटी, कश्ट करण्याची तयारी, कल्पकता, विनम्रता, विनयषिलता, सहानुभूती आणि सहनषिलता या सर्व मानविय साधनसंपत्ती उपयोग करूण विविध लघुउद्योगात क्रियाषिल आहे.गृहउद्योग, ब्युटी पार्लर, हेल्थ क्लब, जाहिरात व्यवसाय, फॅषन डिझायनिंग, कपडे, खाण्याचे पदार्थ अषा विविध प्रकारचे लघुउद्योगात आपले कौषल्य दाखवून स्त्रिया कौटूंबिक, आर्थिक उत्पादनात हातभार लावतांना दिसतात हाच आषय घेवून मानव संसाधन व्यवस्थापन अंतर्गत स्त्रियांचे लघुउद्योगातील योगदान हा विशय संषोधनाकरीता घेण्यात आला या संषोधनाचा उद्देष मानव साधनसंपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत संषोधन क्षेत्रातील स्त्रियांच्या लघुउद्योगाबद्दल अभ्यास करणे, स्त्रियांच्या आर्थिक विकासातील वाटचालीची माहिती प्राप्त करणे व स्त्रियांचे मनोबल वाढविणे हा आहे . हे संषोधन विष्लेशणात्मक व चिकित्सक पद्धतीचे आहे. उपरोक्त संषोधन विशय माहिती संकलित करून प्राथमिक व दुय्यम या दोन्ही स्त्रोताद्यारे मांडण्यात आले.