Issue Description


Authors : हरेश टी. गजभिये व अनिता व्ही. महावादीवार

Page Nos : 178-181

Description :
पेटीएम ही कंपनी डिजिटल पेमेंट आणि डिजिटल वॉलेटमध्ये लोकप्रिय आहे. तसेच, कंपनीने ई-कॉमर्स क्षेत्रात देखील पदार्पण केलेले आहे. पेटीएम कंपनीचे पेटीएम माॅल नावाचे इ कॉमर्स ऑनलाईन स्टोअर आहे. या ऑनलाईन स्टोअर मध्ये अनेक वस्तूंवर डिस्काउंट आणि ऑफर्स उपलब्ध असतात. पेटीएम माॅलमधील सर्व प्रॉडक्ट्स वर कॅशबॅक मिळते. नोटबंदीनंतर ऑनलाईन आर्थिक व्यवहारांना चालना देण्यात आली तसेच कोरोना काळात तर ऑनलाईन व्यवहार करणाÚयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोना आजाराने खूप मोठ्याा प्रमाणात परिणाम केला आहे. आज विविध देषांना त्यांच्या अर्थव्यवस्थांना उभारी देण्यासाठी विविध माध्यमांतून, विविध क्षेत्रांसाठी विविध प्रयत्न करावे लागत आहेत. कोरोनापासून होणारी जीवीतहानी टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्याषिवाय पर्याय नव्हता. परिणामतः संपूर्ण आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परंतु या काळामध्ये डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून चंद्रपूर जिल्हयात सुध्दा चहावाल्यापासून ते शॉपिंग मॉलपर्यंत सर्वच लहान.मोठ्याा ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. भारतातील सर्वच राज्यामध्ये अनेक ग्राहक पेटीएमचा वापर करुन जलद ऑनलाइन पेमेंट करतात. वेळेची बचत आणि अनेक पर्याय यामुळे अनेक वापरकर्ते ऑनलाईन खरेदी करणेचं अधिक पसंत करतात. दुकानात पैसे भरण्यापासून तर मोबाइल रिचार्ज करण्यापर्यंत जवळपास सर्वत्र ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. प्रस्तुत संषोधनामध्ये असे आढळून आले की, चंद्रपूर जिल्ह्याातील काही पेटीएम वापरकत्र्यांनी समाधान व्यक्त केले तर काहींनी अतिरिक्त शुल्क आकारले जाते अशी नाराजी व्यक्त केली आहे.

Date of Online: 30 Jan 2023