Authors : छाया किशनजी बडोले
Page Nos : 173-177
Description :
राष्ट्र ही एक आधुनिक राजकिय संकल्पना आहे. आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचे भान ठेवून त्या परंपरांचे सातत्य राजकिय दृष्टीने म्हणजे राज्याच्या चैकटीत टिकवून ठेवणारा आणि विषिश्ट विशीष्ट भौगोलिक प्रदेशनिष्ठा नात बाळगणारा लोकसमुह किंवा समाज म्हणजे ‘राष्ट्र’ असे म्हणता येईल.
‘‘यालाच इंग्रजी भाशेत नेषन हा शब्द आहे. त्यामध्ये जन्म किंवा वंश समुळ अपेक्षित आहे.’’
राष्ट्र निर्मितीसाठी वंषिक एकता, भौगोलिक एकता, धार्मिक एकता, ऐतिहासिक पृश्ठभूमी आणि भाशा यांची आवष्यकता असली तरी सर्वाच्याच बाबतीत समाजाची एकवाक्यता असेलच असे नाही. भिन्नभिन्न परिस्थिती असतांनाही राष्ट्र निर्मिती होऊ शकते. राश्ट्राचे राश्ट्रियत्व त्या-त्या राश्ट्रामध्ये जन्मास येण्यास प्रत्येकास मिळते. कायदेषीर दृश्टया राश्ट्रीयत्व म्हणजे त्या-त्या राश्ट्राचे नागरिकत्व होय. मात्र राजकीय दृश्टया व्यक्तीचे राश्ट्रीयत्व म्हणजे त्या व्यक्तींचा सांस्कृतिक धार्मिक किंवा वंषिक वारसा होय. राष्ट्र विकासातील दोन महत्वाचे आधारस्तंभ म्हणून राष्ट्रीय हित आणि राश्ट्रीय सुरक्षा यांचा विचार होणे गरजेचे असते.
1) ‘‘राष्ट्रीय हित म्हणजे एखादया राष्ट्र द्वारे सैध्दांतिक दृश्टया निष्चित केलेले ध्येय होय.’’
2) राष्ट्रीय हिताची व्याख्या करतांना पेडलफोर्ड आणि लिंकन म्हणतात ‘‘राष्ट्रीय हिताची संकल्पना समाजाचा मुलभूत मुल्यांषी संबंधित आहे. ते मुल्य म्हणजे राश्ट्राचे कल्याण त्याच्या राजकिय विष्वासांचे संरक्षण राष्ट्रीय जीवन पध्दती प्रादेषिक अखंडता आणि सीमांची सुरक्षितता’’