Issue Description


Authors : प्रा.नविन आ नविन खांडेकर

Page Nos : 75-77

Description :
संगीत कलेच्या सादरीकरणा शिवाय रसिक आणि कलाकार यांचा परस्पराशी परिचयहोवू शकत नाही आणि आपल्या कलेचा रसिकांवर किती प्रभाव पडला याचा अंदाज कलाकाराला येणार नाही. संगीत कला प्रस्तूत करतांना त्याचे वेगवेगळे उददेष 1) संगीताच्या सादरीकरणाची भावनिक आवष्यकता 2) आध्यात्मीक आवष्यकता 3) व्यावहारिक किंवा व्यावसायिक आवष्यकता जेव्हा एखादा कलाकार संगीतात एखादी सुंदर कलाकृती निर्मा ण करतो, तेव्हा सर्वप्रथम तो स्वतच तिचा समीक्षक बनतो . त्या कलाकृतीची वारंवार चिकीत्सा केल्यानंतर त्यातील नको असलेला भाग किंवा जागा कापून टाकतो . जेव्हा कलाकाराला त्याच्या या निर्मीती बाबत खात्री वाटू लागते तेव्हा त्या कलाकृतीचे स्वरुप निष्चित होते.पण तरीही कलाकाराचे समाधान झालेली नसते. ही आपली निर्मी ती रसिकांसमोर सादर करुन तिच्या गुणवत्ते विषयी वाहवा मिळावी अषी त्यांची इच्छा असते आणि जेव्हा रसिक या निर्मी तीच्या अनूभवाने आनंद विभोर होतात. तेव्हा तोकलाकार संतुष्ट होतो.

Date of Online: 30 Sep 2021