Authors : प्रा.डॉ.धनंजय गभणे
Page Nos : 60-63
Description :
जागतिक षैक्षणिक स्पर्धदेच्या युगातून आपल्या देषाचे स्थान टिकूनच राहावे नव्हेतर ते अव्वलस्थानी राहावे यासाठी देषातील षिक्षण संस्थाचे त्यातही उच्च षिक्षण देणान्या
संस्थाचे मुल्यांकन करण्यासाठी षासन धडपडत आहे. बहुतांष शैक्षणिक संस्था त्या मार्गाने आगेकुच करीत आहेत. परंतु आपला देश हा खेडयांचा देश म्हणू न संबोधला जातोउच्च शिक्षण देणान्या संस्था ग्रामिण व दूर्गम भागातही कार्यरत आहेत. अषा भागातील षिक्षण संघटना बन्याच आव्हानांना तोंड दयावे लागते . त्याचबरोबर मुल्याकंन करायचे
असेल तर या संस्थांना बरीच कसरतही होते . पारंपरिक शिक्षण देणारी व ग्रामिण भागातील महाविद्यालये अगदी विद्यार्थी प्रवेषापासून बरीच अडथळे पार करीत स्वतःचे अस्तित्व
टिकावे म्हणून धडपडत आहेत. उच्च षिक्षण संस्थांना नॅकद्वारा मुल्यांकन करण्याची सक्ती केली आहे. शहरी भागातील महाविद्यालयेत्या मानाने सर्वच बाबतीत बऱ्यापैकी
अद्यावत असल्याने त्यांना अश्या मुल्याकनांना सामोरे जातांना फारशी अडचण जात नाही. परंतु ग्रामिण व दुर्गम भागातील शिक्षण संस्थांना बऱ्याच अडचणी भेडसावतात.
सदर प्रस्तुत संषोधन लेखात महाराष्टातील ग्रामीण भागातील महाविद्यालयांचा नॅक मुल्यांकनाना प्रत्यक्ष जाणविणान्या अडचणीचा परामर्ष घेण्यात आला आहे. यात
महाराश्ट्रातील ग्रामीण भागातील महाविद्यालये , त्यातील उपलब्ध संसाधने, उपलब्ध निधी, मनुश्यबळ, विद्यार्थी व पालक यांचा सहभाग, व्यवस्थापनाची जबाबदारी व दृश्टीकोन,
येणान्या अडचणी व त्यासाठी शक्यते उपाय यावर चर्चा यातून करण्यात आली आहे.