Issue Description


Authors : डॉ.रोहिणी दि.मेश्राम

Page Nos : 190-193

Description :
उद्योजकता हे आर्थि क विकासाचे महत्वपूर्ण अंग आहे. हे एक बहूआयामी आणि सर्ज नषील अषी पध्दती देखील आहे. पुरुशप्रधान देष म्हणून ओळखल्या जाणा-या भारतासारख्या देषामध्ये आता परिस्थिती बदलली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात संविधानामुळे स्त्रियांची स्थिती बदलली आहे. त्यामुळेच आज उद्योजक म्हणून महिलांना आपले स्थान निर्माण करता आल्रे आहे. आपल्यामधील संभाव्यता, कौषल्य ओळखुन ती पूर्ण करण्यासाठी नवीन आव्हाने आणि संधी षोधली पाहिजेत. महिला उद्योजकांना त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा एक हेतू असणे आवश्यक आहे आणि ते विचारात घेण्यात आले पाहिजे. कोणत्याही समाजात महिलांची स्थिती ही त्यांची सभ्यता आणि प्रगतीचा एक सूचक आहे. आज महिला उद्योजकता त्यांच्या कुटुंबारोबर सोयीस्कर पातळीवर राहण्यासाठी एक महत्वाची साधन बनली आहे ज्यायोगे देशाच्या विकासात मदत होत आहे. उद्योजक जगात महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत, स्त्रियांना त्यांची शक्ती, कमजोरी, संधी आणि धोके लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्यामधील संभाव्यता, कौषल्य ओळखून ती पूर्ण करण्यासाठी नवीन आव्हाने आणि संधी षोधली पाहिजेत. महिला उद्योजकांना त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा एक हेतू असणे आवश्यक आहे आणि ते विचारात घेण्यात आले पाहिजे. महिला उद्योजकते पुढे पुरुश आणि स्त्री भिन्नता हयामुळे अनेक आव्हानने दिसून येतात. महिला उद्योजकत्यामुळे सकारात्मक सामाजिक फायदे देखील होवू षकतात. सदर षोधनिबंध भारतातील महिला उद्योजकांपुढील आव्हाने आणि संधींकडे लक्ष केंद्रित करतोमहत्वपूर्ण षब्द: महिला उद्योजकता, संधी, आव्हाने

Date of Online: 30 Jan 2019