Authors : प्रा. डॉ. मृणालिनी भू. बंड
Page Nos : 69-71
Description :
प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश्य केटरिंग व्यवसायात पोषक आहाराची गरज का आहे, याचे विवेचन करणे होय. केटरिंग व्यवसायात सदयास्तितीमध्ये आढळून
येणाऱ्या आहारविषयक उणिवा निर्दे शनास आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लग्न समारंभ, वाढदिवस किंवा इरतही कार्य क्रमांमधून जे काही खाद्यपदार्थ तयार केले
जातात ते भेसळयुक्त तसेच ते स्वादिष्ट व आकर्षक बनविण्यासाठी वापरली जाणारी रसायन यामुळे पोटांचे विविध आजार निर्माण होत आहे. असे निदर्श नास आले. यावर
पोषक आहाराची मांडणी या निबंधामध्ये मांडण्यात आली