Authors : प्रा . डॉ. कु. उशा ना. राखुंडग
Page Nos : 58-60
Description :
सद्यास्थितीत नौकऱ्या मिळणे अतिषय कठिण झाले आहे. आज बेकारी, मंदी , देषाची अस्थिरता, वाढती महार्गाइ , वाढत्या गरजा या चक्रव्हूहातून बाहेर पडणे अषक्य झाले
आहे म्हणून नव्या पिढीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पर्यायाने देषाचा विकास साधण्यासाठी योग्य ते षिक्षण, मार्ग दर्ष न, प्रषिक्षण आणि अर्थसहाय्य मिळणे
आवष्यक आहे. म्हणुनच पुर्वीच्या भारतीय महिलांनी उद्योगात घेतलेली भरारी अभ्यास करुन गृह अर्थषास्त्र व होम सायन्सच्या विद्यर्थि नींना चालना व प्रोत्साहन मिळावा
म्हणून ‘‘गृह अर्थ षास्त्र विशयातून उद्योगांची संधी’’ या विशयावर अभ्यास करण्यात आला व गृह-अर्थषास्त्र विशयातून लघू उद्योगाची घरबसल्या छोटे लघू उद्योग निर्माण
करुन ते मोठ्या उद्योगापर्यंत नेता येतो यावर प्रकाश टाकण्यात आला