Authors : पाटील रा. ह.
Page Nos : 143-146
Description :
स्वान्त्र्योत्तर कालखंडामध्ये कादंबरी हा वाङ्मयप्रकार समृद्धीला आला ह ̈ता, विस्तारीत झाला ह ̈ता. त्याच्या कक्षा रूंदावल्या
ह ̈त्या. म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य ̈Ÿार कालखंडामध्ये कादंबरी वाङ्मयामध्ये अनेक प्रवाह दिसतात. प्रादेशिक
कादंबऱ्या , ऐतिहासिक कादंबऱ्या, पौराणिक कादंबऱ्या, चरित्रात्मक कादंबऱ्या, ग्रामीण कादंबऱ्या, संज्ञाप्रवाही कादंबऱ्याअसे अनेक प्रवाह
आणि प्रवृत्ती स्वान्त्र्योत्तर मराठी कादंबरीत आढळतात. परंतु असे असले तरी या काळातील कादंबरीवर फडके-खांडेकरांचा प्रभाव
नाकारता येत नाही. रंजनवादातून ती पुरेशी बाहेर आल्याचे दिसत नाही. या संदर्भात डॉ. रवींद्र ठाकुर लिहितात, ‘‘ ‘सुनीता’, ‘एल्गार’
सारख्या कादंबऱ्यातून फाळणीमुळे झालेल्या सामाजिक अस्वस्थतेचे चित्रण आले आहे. 1950-60 पर्यंत मराठी कादंबरीवर
फडके-खांडेकर-माडख ̈लकर यांच्या रंजनप्रधान रचनातंत्राचा प्रभाव ह ̈ता. नव्या अनुभवविश्वाचा वेध घेऊ पाहणारे र. वादिघ्यांसारखे
लेखकही या रचनातंत्राच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकले नाहीत. ‘आई आहे शेतात’ ही त्यांची वेगळ्या वळणाची कादंबरी आहे. ग ̈.
नी. दांडेकर व श्री. नापेंडसे यांची कादंबरीही तंत्रदृष्ट्या रूढ़ मळवाट टाळू शकली नाही.
बिज शब्द: कादंबरी, सामाजिक बदल, जीवनवादी, औद्योगिकीकरण, बकालपण