Issue Description


Authors : प्रा.डॉ. सौ. वैशाली गभणे

Page Nos : 57-59

Description :
सध्याच्या आणिबाणीच्या परिसस्थितीमध्ये म्हणजेच या कोरोना काळात मानव संपूर्णतः, आर्थिक द्रुष्ट्या, मानसिक द्रुष्ट्या हतबल झालेला दिसतो. सामान्य माणसाचे तर जीवनच अषक्यप्राय झाल्यासारखे वाटते. ज्याप्रमाणे दैयनंदिन गरजा भागविण्यासाठी आर्थिक तरतुदीची आवष्यकता असते. त्याचप्रमाणे माणसाला माणसासारखे जगण्यासाठी उत्तर विचाराची आणि विवेकाची आवष्यकता असते. ही गरज साहित्य वाचनातूनच पूर्ण होऊ शकते सदर लेखामध्ये लेखिकेने कोरोना महामारीच्या काळात मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे म्हणून साहित्याची भूमिका काय राहू षकते याबाबत उहापोह करण्याचा प्रयत्न्य केलेला आहे. याममध्ये साहित्य म्हणजे काय?, साहित्याची मूल्यते काय?, नेमके कोणते साहित्य वाचावे? तसेच साहित्य वाचनातून मानसाचे व्यक्तिमत्व व आत्मविष्वास घडून येवून अषा कठिण प्रसंगात तो हिमतीने आयुष्यात उभा राहून आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करू षकतो. याबाबद सविस्तर चर्चा केलेली आहे

Date of Online: 30 Sep 2021